Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर अनैतिक व्यवसायप्रकरणी छापा : तिघांना अटक,तीन पीडित महिलांची सुटका…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 17 May 2025, 10:41

पुणे : येरवडा पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या युनिट-4 यांनी संयुक्त कारवाई करून कल्याणीनगर येथील निद्रा बॉडी स्पा सेंटरवर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक प्रकरण उघडकीस आणले.या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

 

ही कारवाई शुक्रवारी(दि.१६) सायंकाळी पावणे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. आरोपींनी महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपींमध्ये हर्षवर्धन सिंग मोडासीया (वय-२२,कोरेगाव पार्क,पुणे), आसाफुल इस्लाम(वय-२३,आसाम) यांचा समावेश असून,हर्षवर्धन मोडासीया व आसाफुल इस्लाम या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.मात्र,स्पा सेंटरचा मालक जुनेद फारुख शेख(रा.अहिल्यानगर)हा फरार आहे.त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

स्पा सेंटरमधून पंधरा हजार रुपये रोख,दहा हजार रुपयांचा एक मोबाईल आणि चार कंडोम पॅकेट असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकविजय ठाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये येरवडा पोलीस स्टेशन व युनिट-4 यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी माहिती देताना सांगितले की, “पुणे शहरात अशा अनैतिक धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस कटीबद्ध असून,पुढील काळात देखील अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.”

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.