Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! जेएसपीएम महाविद्यालयात सफाई कामगाराने केला तरुणीचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 October 2022, 18:00

पुणे : पुण्यातील जेएसपीएम कॉलेजमधील सफाई कामगाराने २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे हे महाविद्यालय आहे.

वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी येथे जेएसपीएम कॉलेजमधील फार्मसी विभागाच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या शौचालयाची बुधवारी दुपारी सव्वा तीन वजनाच्या सुमारास एक ३० वर्षीय व्यक्ती साफसफाई करीत होती. तेवढ्यात २४ वर्षीय तरुणी तिथे जाताच, सफाई करणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तरुणीने त्याला विरोध करून तेथून पळ काढला. त्यानंतर ही घटना तिने तिच्या सहकार्‍यांना सांगितली. या सगळ्या प्रकारानंतर पीडित तरुणीने सफाई कामगाराविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

दरम्यान, जे.एस.पी.एम कॉलेज हे तानाजी सावंत यांचे आहे. आरोग्य मंत्र्यांच्या कॉलेजमधीलाच मुलीच असुरक्षित असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मुलीच्या वस्तीगृहातील सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला असून कॉलेज प्रशासन मात्र याबाबत बोलण्यास तयार नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Breaking News :मेदनकरवाडी येथील ग्रामसेवक ५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.