Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : अख्खं गाव हळहळलं..! वडिलांचे निधन होऊन दहा दिवस होण्याच्या अगोदरच मुलाचाही चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 12 October 2023, 10:01

अमोल दरेकर 

Shirur News : सणसवाडी (पुणे) : नऊ दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याची घटना ताजी असतानाच ३५ वर्षीय मुलाचाहि चौथ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

हृदयद्रावक घटना

सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. बुधवारी (त. ११) हि घटना घडली आहे.

 

नामदेव मोहन हरगुडे (रा. ३५, सणसवाडी ता. शिरूर) असे खाली पडून मृत्यू झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी नामदेव हरगुडे हे घराच्या टेरेसवरील चौथ्या मजल्यावर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा तोल गेला व ते जमिनीवर कोसळले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. तोंडाला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, नामदेव हरगुडे यांच्या वडिलांचे अवघ्या नऊ दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. अवघ्या नऊ दिवसांत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरात शोककळा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद करत शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, आजोबा, मुलगा, मुलगी, चुलते, चुलत भाऊ असा परिवार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post
Bihar North East Express derailed in Buxar train going from Delhi to Kamakhya NTC

बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात : बक्सरमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली; 4 ठार, 100 हून अधिक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.