Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : दुकानदाराला गोड बोलून चोरट्यांनी गल्ल्यातील ३४ हजार रुपयांवर मारला डल्ला ; शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 March 2023, 10:06

(Shirur News) शिरुर : शिरूर शहरातील (Shirur City) सुखकर्ता मेडीकलमध्ये ८ दिवसांपुर्वी गर्दीचा फायदा उचलून ग्राहकाच्या खिशातुन अंदाजे १० हजार रुपये लपांस केल्याची घटना ताजी असतानाच, आता मलठण (ता.शिरूर) येथील एका दुकानदाराला छान छान बोलून दोन चोरट्यांनी किराणा दुकानामधील गल्ल्यातून तब्बल ३४ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिरूर तालुक्यात ग्राहक(Customer) व दुकानदारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे.

शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना…!

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल यशवंत थोरात यांचे मलठण (ता. शिरूर) येथे गुरूदत्त या नावाने किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात feej कोल्ड्रींक्स घेण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात व्यक्ती आले होते. त्यांनी इंग्लिश मध्ये संभाषण करून किराणा दुकानदार अतुल थोरात यांच्यासोबत छान छान बोलण्यास सुरवात केली व तुमची इंडीयन करन्सीला कोणत्या नोटेला किती किंमत आहे. अशी विचारणा त्या दोन व्यक्तींनी थोरात यांना केली.

दरम्यान, त्यातील एका व्यक्तीने देवाच्या असणाऱ्या पॅकेट मध्ये काय आहे what is this असे विचारले. तेव्हा अतुल थोरात हे पाहण्यासाठी गेले असता, दुसऱ्या व्यक्तीने दुकानाच्या गल्ल्यातील ३४ हजार रुपये पसार केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

शिरुर तालुक्यात १० चंदनाच्या झाडांची चोरी

शिरूर येथे पत्ता विचारण्याच्या नावाखाली महिलेच्या गळ्यातील ८५ हजाराच्या सोन्याचे दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Weather News : राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट "या" तारखेनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.