Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कोंढापुरी येथे सशस्त्र दरोडा ; महिलांना मारहाण करत दागिन्यांसह रक्कम लांबवली

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 June 2023, 20:03
?????????????????????????????????????????????????????????

?????????????????????????????????????????????????????????

अक्षय भोरडे
Shirur News  तळेगाव ढमढेरे : कोंढापुरी (ता.शिरुर) येथील जोशी फार्मच्या शेजारील एका घरात चोरट्यांनी दरोडा टाकला. घरात शिरलेल्या सहा चोरट्यांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली. (Shirur News) तसेच त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व पैसे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात सहा चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Shirur News)

 सहा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील जोशी फार्मच्या शेजारी राहणारे राजू कदम यांचे कुटुंबीय रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना सहा अज्ञात चोरट्यांनी दरवाजा कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला. दरम्यान चोरट्यांनी राजू यांच्यासह त्यांची पत्नी रेवतीबाई यांना शस्त्राचा धाक दाखवत काठीने मारहाण केली.

तसेच रेवतीबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुमके आणि राजू यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. याशिवाय, शेजारील खोलीत झोपलेल्या राजू यांच्या सासूच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. कपाट उघडून कपाटातील साठ हजार रुपये रक्कमही काढून घेतली.

यावेळी चोरट्यांनी घरातील तिघांना मारहाण करुन घरातून पोबारा केला. याप्रकरणी राजू विश्वनाथ कदम (वय ५१ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सहा अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरमध्ये भीषण अग्नितांडव! एक-दोन नव्हे तर तब्बल 8 घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

Thursday, 26 November 2026, 13:41

भिगवण पोलीस ठाण्यावर शोककळा; पोलीस हवालदार सचिन भस्मे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Thursday, 26 November 2026, 12:24

दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर? पुण्यात 5 शिक्षक निलंबित; 46 प्रमाणपत्रेही बोगस

Thursday, 26 November 2026, 12:17

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणात मोठी कारवाई; 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 26 November 2026, 12:09

म्हसोबाच्यावाडीत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; भिगवण पोलिसात गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 11:17

इंदापूर तहसील कार्यालयात नेमकं चाललंय काय? तहसीलदार हटवण्यासाठी नेते उतरले रस्त्यावर; मोर्चाने वातावरण तापले

Thursday, 26 November 2026, 11:09
Next Post

Big Breaking ! पुणे महापालिकेतील एकास १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp