Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : सात खोल्यांचे दरवाजे बंद करून, कुऱ्हाडीने मानेवर घाव ; तरुणाचा मृत्यू ; शिरूर तालुक्यातील घटना..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 25 August 2023, 13:03
Man murdered his wife and daughter in pune

Shirur News : शिरूर : वडनेर (ता. शिरूर) येथे आताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (रा. मुंबई, वय – २२) या तरूणाचा धारदार हत्यार आणि कुऱ्हाडीच्या घावाने हल्ला करून खून करण्यात आला. सात खोल्यांचे दरवाजे बंद करून सर्वांत आतील खोलीत कुऱ्हाडीने मानेवर वार केले.

शाहिद शरीफ बागवान असे घटनेतील आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. ही घटना गुरूवारी (ता. २४) सायंकाळी सात वाजता घडली. पोलिसांनी तातडीने आरोपीचा मागोवा घेतल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वडनेर फाकटे रोडवर, वडनेर हद्दीत जाकीर सय्यत (रा. मुंबई) यांनी वर्षभरापूर्वी जमीन घेतली आहे. देखभालीसाठी त्याचाच नातेवाईक असलेला मृत आताउल्ला उर्फ मोईन वडनेर येथे रहात होता.

त्याच्याकडे कामाला असलेला शाहिद शरीफ बागवान (रा. भुसावळ, जि. जळगाव) त्याच्यासोबत रहात होता. खून करण्यापूर्वी शाहिद याने रहात असलेल्या ठिकाणच्या सात खोल्यांचे दरवाजे बंद करून सर्वांत आतील खोलीत कुऱ्हाडीने मानेवर वार केले. त्यानंतर त्याने तेथून पलायन केले.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस अमंलदार दीपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

Passed Away : वाघोलीचे माजी सरपंच माणिकदादा सातव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp