Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 6 April 2026, 21:30
Shirur

photo- ai

 Shirur : शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली असून,आईनेच स्वतःच्या ११ महिन्यांच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी महिलेस अटक केली आहे.

 

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी रवींद्र अशोक पवार(वय 36,रा.भांबर्डे,ता. शिरूर,जि.पुणे)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी रवींद्र पवार यांची पत्नी पूजा रवींद्र पवार हिला अटक केली आहे.

वरील घटना ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भांबर्डे येथील परिसरातील रवींद्र पवार यांच्या शेतातील विहिरीजवळ घडली.याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.मात्र,पोलिसांच्या सखोल तपासात धक्कादायक सत्य समोर आले.

तपासादरम्यान आरोपी महिलेने कबुली दिली की,कोकणातील मुरुड येथे फिरून आल्यानंतर तिचा ११ महिन्यांचा मुलगा यश हा सतत रडत होता.वैयक्तिक कारणांमुळे महिलेने दुसरे लग्न करण्याचा विचार केला होता.मात्र,मुलाला सोबत घेतल्यास लग्न होणार नाही,या विकृत विचारातून तिने मुलाचा जीव घेतल्याचे समोर आले.

तिने मुलाचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केला.त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ओट्यावरचे रक्त पाण्याने धुऊन काढले.पुढे मुलाचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरून त्यात दगड टाकून शेतातील विहिरीत फेकून दिला,असे तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांच्यासह पोलिस पथकाने भेट दिली.तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर डांगे व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी करून तपासात सहकार्य केले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत असून,या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43
Next Post
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, 'त्या' हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.