Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर झालेल्या अपघातात लोणी स्टेशन येथील सतरा वर्षीय अथर्व साळुंखे हा युवक गंभीर जखमी, अथर्वच्या अपघातामुळे अल्पवयीन मुलां-मलींना वाहन चालवण्यास देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 19 August 2022, 13:03

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर अल्पवयीन मुलगा चालवत असलेली दुचाकी इंडीकावर आदळुन झालेल्या अपघातात, दुचाकीवरील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.

लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर झालेल्या अपघातात अथर्व तुषार साळुंखे (वय- 17, रा. कदमवाकवस्ती (पठारेवस्ती) ता. हवेली) हा अल्पवयीन मुलगा गंभीररित्या जखमी झाला असुन, त्याच्यावर कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार चालु आहेत. या अपघातामुळे आपल्या लाडक्या अल्पवयीन मुलां-मलींना वाहन चालवण्यास देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व साळुंखे हा लोणी स्टेशनहुन माळीमळा बाजुकडे दुचाकीवरुन भऱधाव वेगात निघाला होता. अथर्व एमआयटी कॉर्नरवर आला असता, त्याचवेळी एक इंडीका एमआयटीकडुन पुणे-सोलापुर मार्गावर येत होता. तर दुसरीकडे एक लाल रंगाचे चारचाकी वाहन उरुळी कांचनकडे जात होते. अथर्वला एंडीका वर येत असल्याचे दिसले मात्र त्याचवेळी लाल रंगाच्या वहानाने अथर्वला हुलकावणी दिल्याने, अथर्व इंडीकावर जाऊन आदळला. यात इंडीकावरुन उडुन तो रस्त्याच्या दुभाजाकवरही जाऊन आदळला. यात त्याला मोठा मार लागल्याने, त्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्याच्यावर विश्वराज हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार चालु आहेत.

 

दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्यांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी वेगाने वाहने चालवताना दिसत असून यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशा अल्पवयीन वाहनचालकांवर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने विशेष नजर ठेवण्याची गरज आहे. मात्र पोलिसांचे लक्ष वसुलीकडे जादा असल्याने, लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीनही गावात अल्पवयीन मुले सर्रास महातुक नियमांचे भंग करुन वहाने चालवत आहेत. विशेष बाब म्हणजे पालकही मोठ्या हौशेने अल्पवयीन मुलांना वहाने देत असल्याचे दिसुन येत आहे. वहातुक पोलिसांनी विशेष मोहीम राबवुन, मुलांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास मुलांना वाहन चालविण्यास देणारे वाहनमालक किंवा पालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

क्रिकेटच्या तिकिटांचा काळाबाजार ; भारत-पाक सामन्याचे तिकीट सव्वा लाखाला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.