Satara News : सातारा : साताऱ्यात व्हायरल पोस्ट प्रकरणी नवे ट्विस्ट समोर आले आहे. काल निषेध करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तानातील मोबाईल क्रमांकवरून धमकी देण्यात आली आहे.
तक्रार देण्याची कार्यवाही सुरू
‘तुमचे काम थांबा अन्यथा तुम्हाला उडवून देऊ. (Satara News) काम बंद केले नाही तर परिणाम वाईट होतील.ही माझी शेवटची धमकी’ अशा आशयाचे मेसेज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअपवर आले आहेत. या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सातारा शहर पोलीस ठाणे बाहेर जमले. (Satara News) आलेल्या धमकीच्या विरोधात तक्रार देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : आयुर्वेदिक काढा पिऊन ते झोपी गेले, पुन्हा कधीच न उठण्यासाठी…