Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasvad News : गराडे, तरडेवाडी परिसरातील महावितरण टॉवरच्या विदयुत वाहक तारा चोरणाऱ्या ८ जणांच्या टोळीला बेड्या ; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त, सासवड पोलिसांची दमदार कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 June 2023, 16:34

Sasvad News : लोणी काळभोर, (पुणे) : कृषीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या ‘‘महावितरणच्या’’ टॉवरमधील अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीच्या सासवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ टेम्पोसहित ६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Sasvad News)

सोहेल उर्फ लादेन मोदीन आसंगी, वय – २२) आदित्य उर्फ सोन्या खंडु कांबळे, वय -२०), सुरज उर्फ बॉम्ब नंदु बांदल वय- १८ रा. तिघेही पाटील हेअरटेज, इंद्रायणीनगर कमानीच्या जवळ, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे), दत्ता धनाजी पाटोळे (वय-१९, रा. जय भवानी मित्र मंडळजवळ, तळजाई वसाहत, पदमावती, बालाजीनगर), समाधान दगडु कसबे वय- ४७), ओम उर्फ शिवम समाधान कसबे, (वय-१९, रा. दोघेही शंकर महाराज वसाहत, मठाजवळ, धनकवडी), दिलीप दत्तु देडे, वय – ३८ रा. साई पॅलेस, पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, धनकवडी), सालीक राम लहुरी सरोज (वय – ४४, सध्या रा. त्रिमुर्ती जिमजवळ, वाघोली, मूळ रा. कंजिया, अटरामपुर नबाबगंज इलाहबाद (राज्य-उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश नामदेव गायकवाड, सहायक अभियंता महापारेषन विदयुत कंपनी पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Sasvad News)

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २३ रोजी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गराडे, तरडेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील टॉवरच्या २१ लाख ४० हजार रुपयांच्या  अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची तक्रार गायकवाड यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Sasvad News)

 

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस ठाण्यातील अंमलदार व गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघड़किस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टी.व्हि. फुटेज तपासून चोरटयांचा एक संशईत टेम्पोची माहिती मिळाली. टेम्पोचा तपास करीत असताना कात्रज परीसरातील जावेद शेख व समाधान कसबे हे दोघे काही लोकांना हाताशी धरून मागील १ वर्षा पासून गराडे येथिल रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवुन शासनाच्या मालकिच्या विज वाहक अॅल्युमिनीअमच्या तारा दोन टेम्पोमधुन चोरी करून नेतअसल्याची माहिती मिळाली.

त्याप्रमाणे पथकाने पदमावती, तळजाई, शनीनगर, कात्रज, कोंढवा पुणे येथे जाऊन खबऱ्याकडून माहिती घेवुन शोध घेतला असता संशईत आरोपी व गुन्हयातील टेंम्पो मिळुन आले. आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले त्यांना सासवड पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा आम्हीच केला असुन आम्हीच गराडे, ता पुरंदर येथिल विज टॉवरमधील अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा चोरली अशी कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २ टेम्पोसहित ६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस हवालदार लियाकतअली मुजावर, गणेष पोटे, अभिजीत कांबळे, रूपेश भगत, निलेश जाधव, जब्बार य्ययद, सुरज नांगरे, रमेश कर्चे, विक्रम भोर, प्रकाष यादव, संजय दाने, पोलीस मित्र ऋषिकेष जगदाळे, संतोश गोफने, श्रीकांत भंडलकर, राहुल भुजबळ, प्रषांत चौरे, राजेंद्र शिंदे, होमगार्ड लोखंडे, महेश पोमण, सागर ताम्हाणे यांचे पथकाने केलेली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

Nanded News : नांदेड हादरले ! मोबाईलवरून दोन भावांमध्ये वाद; मोठ्या भावाने लहान भावास संपवलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.