Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangola News : शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् घडले भयानक; सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 August 2023, 12:40

Sangola News  : सांगोला : सोलापुरातील सांगोला तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सूरज चंदनशिवे (वय ४२) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जेवण झाल्यावर बुधवारी (ता. २) रात्री बाराच्या सुमारास शेताबाहेर रस्त्यावर शतपावलीसाठी गेले असताना दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. ही घटना वासूद (ता. सांगोला) येथील केदारवाडी रोडवर घडली असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

वासूद येथील केदारवाडी रोडवर घडली घटना

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सूरज चंदनशिवे हे बुधवारी (ता. २) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वॉकींग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी घर परत आले नाहीत म्हणून घरच्या लोकांनी त्यांच्या मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. (Sangola News ) मोबाइल बंद येत होता. त्यानंतर घरच्या मंडळींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज सकाळी सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह सांगोला-वासूद रस्त्यालगत आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार खून केल्याचे स्पष्ट होत आहे. या भयंकर घटनेने सांगोल्यात खळबळ उडाली आहे.

सूरज विष्णू चंदनशिवे हे पोलीस उपनिरीक्षक होते. २०१८ साली झालेल्या वारणानगर येथील ९ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सूरज चंदनशिवेवर गुन्हा दाखल होऊन त्याचे निलंबनही झाले होते. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेऊन सध्या सांगली पोलीस मुख्यालयात कंट्रोल विभागात कार्यरत होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

 

सूरज चंदनशिवेने सांगली जिल्ह्यात काम केले असून, काही वादग्रस्त प्रकरणात त्याचे नाव आल्याने त्यांना काहीकाळ निलंबित केले होते. सध्या त्यांना पोलीस सेवेतून बरखास्त करण्यात आले होते. आता पोलीस त्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. (Sangola News ) सूरज चंदनशिवे यांच्या हत्येमागे पोलीस खात्यात काम केल्याने गुन्हेगारांकडून असलेले वैर, स्थानिक वाद या सर्व बाबींचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याची अशा रितीने झालेल्या निर्घृण हत्येमुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. (Sangola News ) याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ही निर्घृण हत्या का झाली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sangola News : सांगोला तालुक्यातील हमालाने ५ मुलांना पोलीस तर एकाला बनविले कंडक्टर…

Pune News : लवासात उभारणार पंतप्रधान मोदींचा जगातील सर्वांत उंच पुतळा? एवढी असेल उंची…

Pune News : पावसाळ्यात अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास तर खबरदार..! महापालिका कारवाई करणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

Pune News : पारदर्शक निकालासाठी ईव्हीएमचे आधुनिकीकरण व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.