Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangli News : सांगलीत भरदिवसा सशस्त्र दरोड्याने थरकाप; दरोड्याची उकल करण्याचे सांगली पोलिसांसमोर आव्हान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 16:02

Sangli News : सांगली : सांगलीमध्ये रविवारी भरदिवसा फिल्मीस्टाईल रिलायन्स ज्वेलर्स शाॅपीवर दरोडा पडला. यामुळे व्यावसायिकांमध्ये थरकाप उडाला आहे. ज्वेलरीवर भरदिवसा दरोडा टाकत तब्बल 14 कोटी दागिन्यांची लूट करुन दरोडेखोर कारमधून फरार झाले. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली असली, सोमवारी सकाळपर्यंत कोणतेही धागेदोरे हाती आलेले नाहीत. त्यामुळे या दरोड्याची उकल करण्याचे दिव्य आव्हान सांगली पोलिसांसमोर आहे. (Armed robbery shakes Sangli in broad daylight; A  challenge to the Sangli police)

दरोडेखोर अत्यंत सराईत आणि परप्रांतीय असण्याची शक्यता

ज्या पद्धतीने सशस्त्र दरोडा टाकण्यात आला ती पद्धत पाहता हे दरोडेखोर अत्यंत सराईत आणि परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लुटीमध्ये हिरेजडित तसेच सोन्याचे दागिने दरोड्यातील लुटीचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. (Sangli News) दरोडेखोरांनी लूट केल्यानंत ज्वेलर्समधील हिरे सुद्धा एका बॅगेत भरले होते. मात्र, ज्वेलर्समधून बाहेर पडताना शेवटच्या क्षणी हिऱ्याची बॅग विसरुन गेल्याने कोट्यवधी रुपयांचे हिरे वाचले आहेत.

 

सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्सच्या शोरुममध्ये पडलेल्या सशस्त्र दरोडामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. परराज्यातील ही टोळी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (Sangli News) सांगली पोलीस दलासह अन्य पोलीस दलाच्या मदतीने पथके दरोडेखोरांचा शोध सुरु असला, तरी अद्याप पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही.सांगली-मिरज रोडवर रिलायन्स ज्वेलर्सचे शोरुम आहे. या रोडवर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी शोरुममधील सर्व सोने आणि हिरे लुटले. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. परंतु, शोरुमबाहेर श्वान घुटमळले.

दरोडेखोरांनी शोरुमची यापूर्वी पाहणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री केली होती. त्यामुळे चेहरे न झाकताच त्यांनी दरोडा टाकला.(Sangli News)  लूट केल्यानंतर कोणताही पुरावा राहू नये म्हणून सीसीटीव्ही डीव्हीआरही कर्मचाऱ्यांना सांगून काढून घेतला. या गडबडीत एक डीव्हीआर खाली पडून फुटल्याने ते तसेच सोडून दरोडेखोर पळाले.

पोलिसांना फुटलेला डीव्हीआर मिळाला असून त्यामधील फुटेजचा शोध घेतला जाणार आहे. दरोडा टाकून सर्व दागिने लुटले जात असतानाच एक ग्राहक आतमध्ये येत होता. (Sangli News) दरोडेखोरांना पाहून तो पळून जात असताना त्याच्यावर गोळीबार केला. तेव्हा शोरुमची दर्शनी काच फुटली. सुदैवाने त्या ग्राहकाला गोळी लागली नाही. परंतु, काच लागून तो जखमी झाला

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sangli News : सांगली हादरले! गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाचे भयानक कृत्य; आधी मुलीचे केले अपहरण नंतर….

Sangli News : समाजात अजूनही अज्ञान, भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Sangli Crime | खळबळजनक…सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला फिल्मी स्टाईलने भरदिवसा लुटलं, मारहाण करून १ कोटी १० लाखांची रोकड लंपास..!

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Pimpri News : दिघीत महिलेचा विश्वास संपादन केली फसवणूक; सोने व रोख रक्कम लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.