Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Samriddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात माजी क्रिकेटपटू जखमी, पत्नीचा जागीच मृत्यू..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 12:58

Samriddhi Highway Accident |  बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबेना. माजी रणजीपटूच्या कारला भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाला. या अपघातात माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाला असून पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे… 

 

माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर विदर्भातील आहे. ते समृद्धी महामार्गावरून पत्नीसह कारमधून जात होते. दरम्यान त्यांच्या कारला बुलढाण्याजवळ कारवरून नियंत्रण सुटून अपघात झाला. समृद्धी महामार्गावर विदर्भातील बुलढाण्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये हिंगणीकर गंभीर जखणी झाले असून त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की त्यामध्ये कारचा चुराडा झाला आहे. अपघाची माहिती मिळताची स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. हिंगणीकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

 

अपघाताबाबत माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरून प्रवीण हिंगणीकर व त्यांच्या पत्नी कारने प्रवास करत होते. त्यादरम्यान भरधाव कारवरील नियंत्रय सुटले व त्यांची कार समोर असलेल्या एका अवजड मालवाहक वाहनाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये मार लागून हिंगणीकर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर हिंगणीकर यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातात त्यांच्या कारचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य केले. तसेच हिंगणीकर यांना मेहकर येथील रुग्णालयात दाखल केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळील भूमकर पुलावर कंटेनर उलटला ; खोबरे तेलाचे वाहू लागले पाट

Accident | पुणे : मित्राचा डोळ्यादेखत दुर्दैवी अंत; सीएनजीची वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने चिरडले

Accident : जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले दुःख व्यक्त

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Pune Crime | आळंदी येथे लग्नाचा बनाव रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.