Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | आळंदी येथे लग्नाचा बनाव रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 14:00

Pune Crime |  पुणे : आळंदी येथे लग्नाचा बनाव रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सदर प्रकार हा ५ एप्रिल ते १७ एप्रिल २०२३ दरम्यान घडला आहे.

नितेश वसंता चव्हाण (वय ३०, रा. कानडी, मुर्तिजापूर जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत १६ वर्षाच्या मुलीच्या आईने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर आरोपीने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. व १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करतो, असे आरोपीने पिडीतेला सांगून आळंदीत नेऊन लग्नाचा बनाव केला. परंतु आरोपीने पिडीतेला वर्धा येथील एका शेतातील खोलीत ठेवले. तेथे तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध ठेवले.

 

दरम्यान, याप्रकरणी पिडीतेच्या ईने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी नितेशला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चौधरी करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Wagholi Crime : वाघोली येथे बनावट खरेदीखत करून तब्बल ६० गुंठे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न ; लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Beed Crime : संतापजनक..! शेतातून गेल्याच्या कारणातून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करून लिंबाच्या झाडला टांगला ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.