Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed Crime : संतापजनक..! शेतातून गेल्याच्या कारणातून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करून लिंबाच्या झाडला टांगला ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 15:00

Beed Crime | बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काही नराधमांनी एक शाळकरी  मुलगा शेतातून गेल्याने बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तसेच त्याचा मृतदेह शेतातील एका झाडाला टांगण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय १५, रा. नित्रुड, ता. माजलगाव बीड) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे राहणार गुलाम मोहम्मद हा इयत्ता नववीत शिकत होता. मंगळवारी (ता. १८) गुलाम शेख त्यांची लहान बहीण सिमरन आणि छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी जात होता. यावेळी आरोपी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात गाठत तू आमच्या शेतातून का जातोस असे म्हणत गुलामला मारहाण करण्यास सुरूवात केली.

 

त्याला जमिनीवर पाडून लाकडे दांडक्याने जबर मारहाण केली. यानंतर त्यांनी गुलामने सरपणासाठी नेलेल्या ओढणीने त्याचा गळा आवळून तिघांनी त्याचा खून केला. या वेळी घाबरलेल्या गुलामच्या भाऊ आणि बहिणीने पळ काढत घर गाठले. घरच्यांनी तातडीने घटनास्थळी गेले. यावेळी पालखी महामार्गावरील नित्रुडपासून जवळच असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह आरोपींनी लटकावला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगावला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : संतापजनक ! पुण्यातील फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक

Pune Crime News : वर्गणीस्वरूपात खंडणी मागणाऱ्या चौघांना बेड्या ; दोन सराईतांचा समावेश

Pimpri Crime : खाऊ आणण्यासाठी दुकानात निघालेल्या ७ वर्षाच्या मुलाला बिल्डरच्या भरधाव कारने चिरडले ; मुलाचा जागेवरच मृत्यू..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Nana Patole : खोके सरकार नक्की काय लपवतंय? चेंगराचेंगरीचा व्हिडिओ ट्वीट करत नाना पटोले म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.