Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सख्ख्या मामालाच ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून ३० लाखाची खंडणी मागणाऱ्या भाच्याला राहुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 January 2023, 15:47

राहुरी : सख्ख्या मामालाच एका २१ वर्षीय तरुणीच्या मदतीने चक्क ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून ३० लाखाची खंडणी मागणाऱ्या भाच्याला व तरुणीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यापाऱ्याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ वर्षीय तरुणी व व्यापार्‍याचा भाचा या दोघांवर गुन्हा रजि. नं. १२/२०२३ भारतीय दंड विधायक कलम ३२८, ३८४, ३८५, ५०६ प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोल्हार खुर्द (ता.राहुरी. जिल्हा अहमदनगर) परिसरात राहतात. फिर्यादीला एका अनोळखी तरूणीने फोन करुन क्रेडीट कार्ड पाहिजे का, अशी विचारणा केली. त्यानंतर दोघांची ओळख होऊन व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामवर चॅटींग सुरू झाली. सदर तरूणीने गोड बोलून त्या व्यापार्‍याकडून काही रक्कम घेतली. ती रक्कम परत घेण्यासाठी व्यापार्‍याने तरूणीला फोन केला. तेव्हा तिने शिर्डीला आल्यावर तुमचे पैसे देते, असे सांगीतले.

 

त्यानंतर तरूणीने व्यापार्‍याला कोल्हार खुर्द येथील एका लॉजवर १७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी बोलावून घेतले. दोघांची भेट झाल्यावर तिने व्यापार्‍याला प्रसादामध्ये गुंगीचे औषध दिले. नंतर व्यापार्‍याबरोबर नको त्या अवस्थेत व्हिडीओ तयार केला. तरूणीने व्यापार्‍याला लग्न कर नाहीतर ३० लाख रुपये दे. अन्यथा तुझा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या तरूणीने व्यापार्‍याकडून सुमारे ५० हजार रुपये वसूल केले.

दरम्यान, सदर व्यापार्‍याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुरी पोलिसांनी तपास करून या गुन्ह्याची उकल केली. सदर गुन्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एक २१ वर्षीय तरुणी व खरा सुत्रधार व्यापार्‍याचाच भाचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी व्यापार्‍याच्या भाच्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

हि कामगिरी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत खोंडे, हवालदार सय्यद, महिला पोलीस नाईक कोकेकर यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Pune Crime : शिवाजीनगर येथील प्रसिध्द शोरूममधील जनरल मॅनेजर असलेल्या महिलेस शरीर व्यवसायासाठी जबरदस्ती ; एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल…!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.