Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र पोलीस अकादमीत ‘पुष्पा’राज : कडेकोट सुरक्षेतूनही चंदन चोरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 12:17
नाशिक : अत्यंत कडक सुरक्षा भेदून  थेट महाराष्ट्र पोलीस अकादमीतील चंदनाच्या झाडाची चार खोडे चोरट्यांनी बुंध्यापासून कापून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. शेकडो पोलीस कर्मचार्‍यांच्या पहार्‍यातून, कडेकोट सुरक्षेतूनही चंदन चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता पोलिसांनाच आव्हान देणार्‍या या घटनेमुळे पोलिस यंत्रणेचेच वाभाडे  निघाले आहे.
या घटनांमुळे नाशिकमध्ये  पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ सुरू झाल्याचे चिन्ह आहे. त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (एमपीए) परिसरातून गेल्या तीन महिन्यांत दुसर्‍यांदा पोलिसांनाच आव्हान देत चंदन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी ही घटना घडली.
सलग दुसर्‍यांदा अकादमीतून चंदनाच्या झाडांची चोरी होणे आणि त्याचा मागमूस कुणालाही न लागणे, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या फेब्रुवारीत विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह अधीक्षकांच्या बंगल्यासह कारागृहाची सुरक्षा भेदून चंदनाची झाडे चोरण्यात आली होती. यानंतर पाथर्डी फाट्यावरील फार्महाऊसमध्ये चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला होता.
अकादमीतील मेसजवळच्या पश्चिम बाजूला विहिरीनजिक असलेल्या चंदनाच्या झाडांचा बुंधा कापून नेण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नागनाथ दयानंद काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदनाचे झाड बुंध्यापासून कापलेले व जमिनीवर पडलेले असे एकूण 17 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाची खोडे अज्ञात चोरट्याने बुधवार (दि. 27) ते गुरुवार (दि.28) दरम्यान मध्यरात्री चोरून नेले असे तक्रारीत म्हटलं आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post

Big Breaking News : खासदार संजय राऊत यांच्या दुसऱ्या घरीही ईडीचा छापा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp