Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police News : स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..! दोन जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या म्होरक्यासह टोळी जेरबंद ; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 12 July 2023, 18:22

Pune Police News : लोणी काळभोर, (पुणे) : जिल्हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत व नगर जिल्ह्यातील दुर्गम भाग व एकांती वस्तीमध्ये दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीप्रमुखासह त्याच्या साथीदारांना स्थनिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे. Pune Police News

अजय उल्हास्या काळे (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर), गणेश सुरेश भोसले (वय – २८, रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि. बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर), पावल्या ऊर्फ देवा कैलास काळे), तुषार ऊर्फ विशाल कैलास काळे), शरद कैलास काळे, (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच चोरलेले सोने हे किरण भाऊसाहेब बेद्रे (वय ३३, व्यवसाय सोनार, रा. मु.पो. वाळंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १७ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Pune Police News :

जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग व एकांती वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे तसेच घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुशंघाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर घटनेचा पोलीस तपास करीत सी. सी. टी. व्ही. फुटेजचे आधारे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने अजय काळे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते. (Pune Police News)

त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने साखळीद्वारे त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेतले. तसेच चोरलेले सोने हे किरण बेद्रे यास विक्री केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयातील आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने शनिवार (ता १५) पर्यंत रिमांड पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, सचिन घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापफोर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे, चंद्रकांत जाधव, अमीनोत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, काशीनाथ राजापुरे मुकुंद कदम, प्रमोद नवाले, दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर,सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, निखील राव, श्रीमंत होनमाने यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास नितीन अतकने हे करीत आहेत. Pune Police News :

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Saturday, 28 November 2026, 16:08

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52

NCMC कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 50 रुपयांची अट संपली, आता फक्त 5 रुपयांत होणार रिचार्ज

Saturday, 28 November 2026, 15:41

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहाची वानवा; महिला, ज्येष्ठांची कुचंबणा ; भाजपचे सरपंचांना निवेदन!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp