Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन, दोन पिस्टलसह ७ काडतुसे जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 August 2023, 15:18

Pune News  : पुणे : वारजे माळवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन, दोन पिस्टल आणि ७ काडतुसे जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे या दोन सराईत गुन्हेगारांच्या अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून दोन लोखंडी हत्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुरज शिवाजी भरडे (वय-२३ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राहुलनगर, शिवणे, पुणे), अनिकेत अनुरथ आदमाने (वय-२१ रा. पाडुरंग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune News ) याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलिसांकडून हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार श्रीकांत भांगरे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सुरज भरडे व त्याचा अल्पवयीन साथिदार हे धनगरबाबा बस स्टॉपच्या मागील एनडीए मैदानावर उभे असून, सुरज भरडे याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे व पथकाने सापळा रचून आरोपी सुरज भरडे याला ताब्यात घेऊन, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ काडतुसे आढळून आली. तर अल्पवयीन मुलाकडे लोखंडी हत्यार आढळले. (Pune News ) पोलिसांनी पिस्टल, काडतुसे आणि लोखंडी हत्यार जप्त केले आहे.

 

या कारवाईदरम्यान, पोलीस अंमलदार विजय भुरुक यांना मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत आदमाने वारजे स्माशनभुमीसमोरील पुलाखाली उभा असून त्याच्याकडे पिस्टल व काडतुसे असून, त्याच्या साथिदाराकडे लोखंडी हत्यार असल्याचे कळले.(Pune News )  त्याआधारे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे व त्यांच्या पथकाने सापळा रचून अनिकेत आदमाने व त्याच्या साथिदाराला ताब्यात घेतले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune news : प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल; ११ कोटी २३ लाखांचा अपहार

Pune News : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीकडून ९६ जादा गाड्या सोडणार…

Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्याला दहशतवादी कारवायांचा धोका? खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

Daund News : राजेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.