Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : राजेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे बिनविरोध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 August 2023, 15:48

अरुण भोई

Daund News : राजेगाव : दौंड तालुक्यातील राजेगावमधील श्री राजेश्वर विकास सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार, नवनिर्वाचित उपाध्यक्षांची प्रतिक्रीया

निवड बिनविरोध करण्यासाठी गटनेते मुकेश गुणवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत खराडे, महेश कडू आणि सर्व संचालक मंडळाने प्रयत्न केले. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष जामले म्हणाले की, आमदार राहुल कुल (Daund News) आणि गटनेते मुकेश गुणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या हिताची कामे केली जाणार आहेत. सभासदांना कर्जपुरवठा, संस्थेचा नफा-तोटा याकडे अधिक लक्ष दिले जाईल.

 

भविष्यात संस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच शेतकरी बांधवांना संस्थेचा अधिकाधिक लाभ घेता यावा, याकडे अधिक लक्ष देणार,(Daund News)  अशी प्रतिक्रीया नवनिर्वाचित उपाध्यक्षांनी व्यक्त केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : सदानंदाचा येळकोट… करत दुसऱ्या श्रावण सोमवारी खंडेरायची पालखी भुलेश्वराच्या भेटीला!

Daund News : दौंड तालुक्यातील एकेरीवाडीतील जिल्हा परिषद शाळेत मद्यपींचा उच्छाद; दारूच्या बाटल्या उचलण्याची विद्यार्थ्यांवर वेळ

Daund News : दौंड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; निर्यात शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Pune News : प्रत्येक पोलीस ठाण्याला मिळणार चार निरीक्षक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.