Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 10:13

जीवन सोनवणे
Pune News: शिरवळ: सातारा-पुणे महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावच्या हद्दीत आयशर टेम्पो व ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे अद्याप समजले नसून घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झालेली आहे.

आयशर टेम्पो व ट्रकचा भीषण अपघात

सातारा-पुणे महामार्गावरील धनगरवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर पुढे उभा असणाऱ्या टेम्पोला पाठीमागून मालट्रकने जोरदार धडक दिल्याने मालट्रकमधील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली असून, कर्नाटक बेंगलोर येथून शेतीचा माल मुंबई, वाशीकडे घेऊन जाणारा (के.ए. 22 ए. ए. 1551) हा आयशर टेम्पो धनगरवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर रस्त्याच्या कडेला उभे असलेला (के. ए. 53 सी 8343) या ट्रकला पाठीमागे जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला होता. दबले गेलेल्या भागामध्ये गाडीचा ड्रायव्हर व दोन हमाल हे तिघे पूर्णपणे दबले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिरवळ पोलीस स्टेशन, शिरवळ रेस्क्यू टीम, एस. के. फाउंडेशन व धनगरवाडी ग्रामस्थ व शिरवळ ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्या ठिकाणी झालेल्या अपघातात अडकलेल्या मृतदेह क्रेन जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यास मदत करण्यात आली. या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, मृतदेह बाहेर काढल्यानंतर लगेचच वाहतूक महामार्ग पोलिसांच्या मार्फत सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, पोलीस अधिकारी फुलारी व पोलीस अधीक्षक शेख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाले असून, पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

Rajgurunagar News : व्यक्ती-व्यक्तींमधील उत्तम संवादाची नितांत गरज : प्रा. मुबीन तांबोळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp