Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील तीन गुंडांच्या तडीपारीचे आदेश; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा दक्ष

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 14:47

Pune News : पुणे : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात हजारो सीसीटीव्ही भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंडांनाही तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिले आहेत.

पुणे शहर, जिल्ह्यातून केले तडीपार

अधिक माहितीनुसार, सागर श्रावण पवार-पाटोळे (वय २८, वारजे), प्रथम उर्फ मनोज विनोद ससाणे (वय २०, रा भवानी पेठ), गणेश अरुण गायकवाड (वय २४, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. (Pune News) स्वारगेट आणि सहकारनगर पोलिसांनी तिघांना शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठविला होता.

तडीपार गुंडांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस उपायुक्त पाटील यांनी तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : अट्टल दुचाकी चोरांच्या मुंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल १४ दुचाकी, दागिने, रोकड जप्त

Pune News : रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले जीवन

Pune News : ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचं आहे ‘हे’ मोठं प्लॅनिंग; जाणून घ्या नेमकं आहे तरी काय?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विशेष समिती स्थापन!

Thursday, 19 November 2026, 13:28

पुण्यातील प्रसिद्ध जे. एम. रोड खाऊ गल्लीवर FDAचा छापा! 8 दुकानांना टाळे लावण्याचे आदेश; 6 चे परवाने रद्द

Thursday, 19 November 2026, 13:20

ना नफा ना तोटा या तत्वावर वैष्णोदेवीसह शिवखोडी, सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डर दर्शनाची 9,999 रुपयांत संधी!8 दिवसांची धार्मिक यात्रा ; 16 जानेवारीला प्रस्थान..

Thursday, 19 November 2026, 13:07

पुणे-नाशिक प्रवासाचा गेमचेंजिंग प्रकल्प! नाशिक फाटा–खेड उन्नत मार्गाचे काम 2 महिन्यांत सुरू; प्रवासाचा वेळ तब्बल सव्वा तासाने वाचणार..

Thursday, 19 November 2026, 12:53

UPI व्यवहारासाठी आता द्यावे लागणार 5 रुपये? NPCI चा नवा प्रस्ताव चर्चेत; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 19 November 2026, 12:47

बारामतीतील व्यापाऱ्याला 25 लाखांचा गंडा! 1 किलो 400 ग्रॅमचा नकली हार माथी मारून दोघे पसार

Thursday, 19 November 2026, 12:41
Next Post

Ranjangaon News : 'महागणपती' स्कूलमध्ये हिंदी दिनी 'अक्षरधारा' हस्तलिखिताचे प्रकाशन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp