Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चिमुकलीच्या तोंडावर लघुशंका करुन विनयभंग; नऱ्हेगावातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 17:22

Pune News : पुणे : अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील नऱ्हेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सायकल चालवत असलेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीच्या तोंडावर लघुशंका करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रविवारी (ता. ८) दुपारी सव्वातीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडला.

नेपाळी तरुण अटकेत

या प्रकरणी नेपाळी तरुणावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी शिवा भगवती चौधरी (वय-१८, रा. भजन नगरपालिका, ता. अंबारी, जि. कैलाली, नेपाळ) याच्यावर पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सहा वर्षांची मुलगी अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये सायकल चालवण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी शिवा चौधरी याने मुलीच्या तोंडावर लघुशंका केली. मुलीने घरी येऊन आईला सर्व प्रकार सांगितला. (Pune News) फिर्यादी यांनी पार्किंगमध्ये जाऊन पाहिले असता आरोपी बाथरुममधून बाहेर आला. त्यावेळी मुलीने आरोपीला ओळखले. यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सणस करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा श्वानाची कमाल; पकडली ३२ किलो गांजाची तस्करी

Pune News : पिरंगुट येथे सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

Pune News : बोहरा समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14
Next Post

Loni Kalbhor News : जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यांना अजिंक्यपद; विभागीय स्पर्धेसाठी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp