Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पिरंगुट येथे सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 16:14

Pune News : पुणे : भरे (ता. मुळशी) येथील सिमीत्सू पॅटर्न या कंपनीतील कर्मचाऱ्याचा सातव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिरंगुट येथे नुकतीच उघडकीला आली आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमित महालिंग आवळे (वय ३७, सध्या रा. अर्बनग्राम सोसायटी, एच विंग, पिरंगुट, मूळ रा. गांधी चौक, किसान गल्ली, शिरुर अनंतपाळ, लातूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News) आवळे हे कंपनीत काम करुन, पिरंगुट परिसरात घरोघरी वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करत होते. पिरंगुट येथे ते पत्नी, मुलगा व मुलगी अशा चौकोनी कुटुंबासह राहत होते.

 

दरम्यान, या घटनेबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (Pune News) त्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्या आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : बोहरा समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

Pune News : सहकारनगरमधील शाळेत ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण; संतप्त पालकांनी केली ‘शाळा बंद’

Pune News : हुंड्यासाठी विवाहितेचे शीर धडावेगळे करून निघृण खून; पती, सासऱ्याला जेन्मठेप, सासूला तीन वर्षे सक्तमजुरी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

BIG BREAKING : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

Wednesday, 6 May 2026, 17:24

Big Breaking : पुणे–सोलापूर महामार्गावर फलकांशिवाय सुरू कामांमुळे गाडी थेट पुलाच्या जाऊन पलटी ; चौफुला ते वरवंड दरम्यानची घटना

Wednesday, 6 May 2026, 15:29

Bhor News : भोरमध्ये रस्ता कामावर वाद! नगरसेवकांच्या हरकतीमुळे विकास ठप्प; पद्मावती वस्तीतील नागरिक आक्रमक

Wednesday, 6 May 2026, 15:22
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16
Next Post
gold rate hiked by 1000 rupees today today in jalgaon

घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.