Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सहकारनगरमधील शाळेत ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण; संतप्त पालकांनी केली ‘शाळा बंद’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 13:48

Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अल्पवयीन शाळकरी मुलींच्या वयाचा गैरफायदा घेत हे प्रकार सर्रास घडत आहेत. नुकताच पुण्यातील सहकारनगर परिसरातील शाळेत असाच हादरवणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका शाळेतील ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी पालकांकडून आल्यानंतर संतप्त पालकांनी शाळा बंद केली. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी प्रकरण उघडकीस आणले

सहकारनगर परिसरातील एका शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक पालकांकडून मुलींचे लैंगिक शोषण सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे.(Pune News)  दरम्यान, मुलींच्या तक्रारीनंतर पालकांनी एकत्रितपणे शाळा बंद करण्याची मागणी केली. यामुळे पोलीस, पालक तसेच यप्रश्नी लक्ष घालणारे मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात जमले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याची बाब उघडकीस आणल्यानंतर शाळा बंद करत पालकांची काही तक्रार असल्यास त्यांनी ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन देण्याचे आवाहन केले आहे. (Pune News) अनेक मुलींच्या तक्रारीनंतर याबाबत पालकांना पोलिसांनी शाळेतील पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : हुंड्यासाठी विवाहितेचे शीर धडावेगळे करून निघृण खून; पती, सासऱ्याला जेन्मठेप, सासूला तीन वर्षे सक्तमजुरी

Pune News : ताथवडे शहरात एकापाठोपाठ तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या

Pune News : … तर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार, ही तर गोड बातमी; सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

New Delhi : मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.