Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ताथवडे शहरात एकापाठोपाठ तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 10:24

Pune News : पुणे  : ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना एकापाठोपाठ तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाल्याची धक्कादायक रविवारी (ता.०८) रात्री पावणे अकरा सुमारास उघडकीस आली आहे. या स्फोटात ३ स्कूल बस जळाल्या आहेत. या स्पोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. ज्याठिकाणी गॅस टँकरचा स्फोट झाला, त्या परिसरात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे हॉस्टेलसुद्धा आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टँकर होता. या टँकरमधील गॅस अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने आग लागली.(Pune News) त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वजण पडून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

त्यानंतर क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. आणि तेथे असलेल्या तब्बल नऊ गॅस सिलेंडरचा एका मागोमाग एक असा स्फोट होत गेला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसनेही पेट घेतला. (Pune News) या घटनेची माहिती मिळताच, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर रात्री पावणे बाराच्या सुमारास नियंत्रण मिळवले.

दरम्यान, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune News) पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : … तर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार, ही तर गोड बातमी; सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान

Pune News : काँग्रेसच्या विभागीय बैठकीतील बॅनरवरून ‘या’ आमदाराचा फोटो गायब; अंतर्गत गटबाजी उघड

Pune News : रेल्वेत नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणांची फसवणूक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55
Next Post

Big News : जागतिक पातळीवरील महागाईचा धोका; खाद्यवस्तूंसह इंधन दरवाढीचे बसणार चटके?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp