Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : येरवडा कारागृहात कैद्यांकडे सापडला मोबाईल फोन ; सात कैद्यांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 July 2023, 18:21

Pune News  पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात मोबाइल संच बाळगल्याप्रकरणी सात कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात कैद्यांसाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू करण्यात आल्यानंतर चार मोबाइल संच कारागृहाच्या भिंतीत लपविल्याचे उघडकीस आले होते.  (Pune News)  कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सात कैद्यांनी छुप्या पद्धतीने चार मोबाइल संच आणल्याचे उघडकीस आले. (Pune News)

याप्रकरणी प्रवीण श्रीनिवास महाजन, मयूर राजू सपकाळ, कुमार बलभीम लोहार, शाम दत्तात्रय सरक, राहुल हरी घडाई उर्फ कोळी, रोहन अनिल देडगे, ओंकार ईश्वर सुपेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह अधिकारी तुरुंग रेवणनाथ कानडे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेले कैदी न्यायाधीन बंदी (शिक्षा न झालेले) आहेत.
कारागृहातील सर्कल क्रमांक एकमधील बराकीतील काही कैदी मोबाइल संच वापरत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाली होती. कारागृह रक्षकांनी चौकशी सुरू केली. तपासणीत प्रवीण महाजन याच्याकडे मोबाइल संच सापडला. महाजन याची चैाकशी करण्यात आली. तेव्हा कारागृहातील महाजनचे साथीदार मोबाइल संचाचा वापर करत असल्याचे उघडकीस आले.

महाजन हा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी बुधवार पेठेत एका पोलीस हवालदारावर शस्त्राने वार करून खून केला होता. तेव्हापासून तो कारागृहात शिक्षा भोगत आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Politics News : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचं 'ते' ट्विट चर्चेत ; सर्वधर्मियांनी एकोप्याने राहणे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.