Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : व्यावसायिक वर्चस्वातून ग्रामपंचायतीच्या सदस्याची धारदार शस्त्राने हत्या ; पुणे जिल्ह्यातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 7 October 2023, 9:58

Pune News : खेड, (पुणे) : कंपन्यामधील व्यावसायिक वर्चस्वातून कनेरसर (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीचा सदस्य असलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

३५ वर्षीय तरुणाची हत्या

संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड) असे हत्या झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दौंडकर यांनी क्रेनचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे अनेक कंपन्यामध्ये क्रेन पुरविण्याचे काम ते करत होते. खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काही प्रमाणात काम सुरू आहे. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी व्यवसायात यश मिळवत व्यवसाय वाढवला होता.

संतोष हे शुक्रवारी (ता. ०६) सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनजवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. संतोष यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताचा अंगठा तुटून पडला. हल्लेखोर हल्ला करतच होते. आपला बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केले.

 

दरम्यान,या घटनेने कंपन्यांमधील ठेकेदारी ही जीवघेणी स्पर्धा ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारची हत्येची घटना घडली होती. आज पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21
Next Post

Pune News : माळशेज घाटात एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात ; २० प्रवासी जखमी, ट्रक महामार्गावर उलटला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp