Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कोयता हल्ल्यातून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना पाच लाखांचे बक्षीस ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 18:51

Pune News  : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर माथेपिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केला. या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरूणांनी धाडसाने तिला वाचवले. या दोन्ही तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.(Pune News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

माथेपिरू तरुण कोयता हातात घेऊन तरुणीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. ती युवती जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळत होती. भर रस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि त्याचा मित्र हर्षल पाटील याने जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.(Pune News)

दरम्यान, तरुणीला वाचवल्याबद्दल लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचं कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फोनद्वारे केले. भाजपा आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून त्यांनी या दोन तरुणांशी संवाद साधला. यावेळी जवळगे यानेही आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या जवळगे आणि पाटील यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.(Pune News)

 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापुरात असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पुण्यात तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरुणांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी एक लाखाची नव्हे तर पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. ही माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पावसाची जोरदार हजेरी, मावळातील तब्बल ८ गावांचा तुटला संपर्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.