Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नऱ्हे पोलिस चौकीत मद्यधुंद महिलेचा धिंगाणा ; शासकीय कामात अडथळा, गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 31 May 2026, 13:42

Pune News : धायरी, (पुणे) : दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत येऊन पोलिस कर्मचाऱ्यांशी अरेरावी, शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल गोरे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) असे संबंधित महिलेचे नाव आहे. Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तक्रार देण्यासाठी चौकीत आली होती. यापूर्वी तिच्या सांगण्यावरून एका व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, नियमित गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, यावरून ती संतप्त झाली आणि चौकीत मोठ्याने आरडाओरडा करत पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागली. Pune News

महिलेने पोलिसांना शिवीगाळ करत चौकीतील कामकाजात अडथळा निर्माण केला. बाहेर जाण्यास सांगूनही ती ऐकत नसल्याने काही काळ चौकीतील कामकाज विस्कळीत झाले. या प्रकारामुळे इतर तक्रारदारांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. Pune News

 

त्यानंतर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अहवाल दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे व गोंधळ घालणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. Pune News

दरम्यान, संबंधित महिला यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नऱ्हे पोलिस चौकीतील संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे करीत आहेत. पोलिस ठाणे किंवा चौकी परिसरात मद्यधुंद अवस्थेत येऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. Pune News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

Wednesday, 22 July 2026, 22:31

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23
Next Post

Scored Casino

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.