Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चाकूचा धाक दाखवून लष्कराच्या सुरक्षारक्षकासह दोघांना लुटले ; सायकलही कॅनॉलमध्ये दिली फेकून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 19:34

Pune News : लष्करात सेवेत असणाऱ्या सुरक्षारक्षकासह नाईक असलेल्या दोघांना तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. या चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना घोरपडी येथील सोपानबागेजवळील छोटा कॅनॉल रस्त्यावर शनिवारी (दि.8) रात्री नऊच्या सुमारास घडली.(Pune News)

तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले.

याप्रकरणी परशुराम बसप्पा नागराळ (वय 39, रा. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युट, मुंढवा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिघा जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे स्पोर्ट इन्स्टिट्युट मुंढवा येथे चालक म्हणून नोकरीला आहेत. ते सायकलवरुन घरी जात होते. तेव्हा एका सुरक्षारक्षकाला तिघे जण पकडून मारत होते. फिर्यादीला पाहून त्यांच्यातील एकाने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला. त्यानंतर तिघांनी फिर्यादी यांना पकडून त्यांची सायकल कॅनॉलमध्ये फेकून दिली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यास भाग पाडले.(Pune News)

तसेच सुरक्षारक्षक मोहीत छोटेलाल साकेत यांना हाताने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व दीडशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन तिघे जण पळून गेले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे करत आहेत.(Pune News)

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

Health News : हिंग एक फायदे अनेक, दातदुखीसोबतच चरबी बर्न करण्यास मदतशीर.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.