Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News :आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवणारा आरोपी ताब्यात; 1 कोटी ८० लाखाची फसवणूक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 October 2023, 12:09

Pune News : आर्मी मध्ये भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी सेवेतून देशसेवेची हि संधी यातून आजच्या तरुण वर्गाला मिळते. मात्र आर्मी भरतीचे आमिष दाखवून तरुणांना फसवून त्यांच्याकडून 1 कोटी ८० लाखाची रक्कम उकळल्याची घटना एकूण ४२ तरुणासोबत घडली आहे.

एकूण 1 कोटी ८० लाखाची रक्कम उकळल्याची घटना

एका ठगाने टेरीटोरिअल आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवत हि फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सर्दन कमांड लायझन युनिट नि उघडकीस आणला आहे. आरोपीला १२ ऑक्टोबर रोजी अटक तासगाव येथून अटक केली असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पांडुरंग कराळे ( वय -४५  रा. स्टेशन रोड, गजानन नगर पाटील मळा ,तासगाव जि. सांगली) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे .महेश पंढरीनाथ ढाके (३५) रा. पाटण) यांनी याकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश ढाके हे काही कामानिमित पुण्यात आले होते, त्यावेळी कोंढवा परिसरातील त्या हॉटेल मध्ये बसले होते . शेजारी असलेल्या टेबलवर आर्मी मध्ये असून माझी आर्मी मध्ये ओळख असल्याची सांगून आमचे नातेवाईक आर्मीमध्ये अधिकारी आहेत, असे सांगत फिर्यादीला मोबाईल नंबर दिला. आणि स्वतःचा नाव पांडुरंग कराळे असे सांगितले.

आरोपी हा एक-दोन दिवसाआड ढाके यांना फोन करून टेरीटोरीअल आर्मी भरती निघणार असून, कोण असेल तर सांगा असे म्हणत होता ढाके यांनी हि बाब आपल्केया मित्राला सांगितली, मित्रांनी आपल्या मुलाला विचार असे सांगितले. आरोपींनी एका उमेदवारांला ६ लाख रु .द्यावे लागतील, असे सांगितले. या नंतर ढाके यांनी आपल्या मित्राच्या मुलाला हि तयार केले, आणि असे करत करत ४२ उमेदवारांनी १ कोटी ८० लाख ढाके यांनी आरोपीच्या हातात दिलेत.

यानंतर कराळे सांगेल त्यावेळी मुलांना आकी टोलनाका बेळगाव येथे घेऊन गेले यावेळी मुलांकडून आर्मी भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील मागवली.  या ४२ मुलांची खोटी वैद्यकीय तपासणी अन्य साथीदारांसह केली .  परीक्षेसंदर्भात कराळेला विचारले असता त्याने यांची बनावट हॉल तिकीट ना पाठवली त्यानंतर तो परीक्षेसाठी तारखांवर तारखा देत होता. मात्र दरवेळी परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याचे सांगता होता, यानंतर महेश ढाके यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी आपले पैसे परत मागितले. पण पैशाची मागणी केली असता ते  देण्यास आरोपी  टाळाटाळ करायला लागल्याने ढाके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले

डमी उमेदवार पाठवून पकडले…

अशा पद्धतीने लोकांची फसवणूक होत असल्याची कुणकुण सदन कमांडच्या तपास युनिटला लागली होती. त्यांनी पांडुरंग कराळे चा शोध घेत त्याच्यावर पाळत ठेवली. एक डमी उमेदवार त्यात घुसवून कराळे सांगत ती प्रक्रिया पार पाडली , त्यानंतर आरोपीला जाळ्यात अडकून  ताब्यात घेण्यात आले. यावेळी कराळेच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार आढळून आले असून उमेदवारांची कागदपत्रे देखील हस्तगत करण्यात आली आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Bhor News : भोर तालुक्यातील कासुर्डीत घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांचा सोन्या-चांदीसह रोख रकमेवर डल्ला ; सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.