Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे – सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर पाठीमागून धडक ; दोघेजण गंभीर, दुपारची घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 July 2023, 15:33

Pune News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील बोरीऐंदी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत दुचाकीस्वाराने पाठीमागून ट्रक्टरला दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. १९) दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.(Pune News)

पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक्टरला दुचाकीचालकाने जोरात धडक दिली.

आकाश राठोड (वय-२५ ) व सुरेश राठोड (वय -३९, रा दोघेही कर्नाटक) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नवे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश राठोड व सुरेश राठोड हे दोघेजण चुलत भाऊ आहेत. ते दोघेही त्यांच्या दुचाकीवरून सोलापूरच्या बाजूकडून पुण्याच्या बाजूकडे निघाले होते.(Pune News)

बोरीऐंदी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत आले असता पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक्टरला दुचाकीचालकाने जोरात धडक दिली. यामध्ये आकाश याच्या डोक्याला, हाताला मोठी जखम झाली आहे. तर सुरेश राठोड याचा एक पाय मोडला असून एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे.(Pune News)

 

दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच लाईफ केयरच्या रुग्णवाहिकेचे चालक ओंकार शिंगोटे व किरण कदम यांनी जखमींना उरुळी कांचन येथील श्री गणराज हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

Shocking News : खळबळजनक! भर पावसात मृतदेह रात्रभर घराबाहेर; घरात आणण्यास घरमालकाचा नकार; कारण ऐकून बसेल धक्का!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.