Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मित्रांच्या डोळ्यांदेखत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पानशेत धरणात बुडून मृत्यू ; १४ तासानंतर मृतदेह सापडला..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 April 2023, 11:00

(Pune News) विल्हे, (पुणे) : पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एका परप्रांतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तब्बल १४ तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला, अशी माहिती पानशेत पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मोहित हेमंत सराफ (वय ३०, रा. मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत निखिल किशोर बडगुजर या अभियंत्याने वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

मोहित सराफ कामानिमित्ताने बाणेर येथील एका खाजगी कंपनीत मिटिंगसाठी आला होता. ३ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी दुपारी दोन पर्यंत अवलारा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मिटिंग बाणेर येथे आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगसाठी कंपनीचे देशातील कामगार उपस्थित होते.

 

शुक्रवारी दुपारी सात एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास मिटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले व मूली यांचा ग्रुप पानशेत परिसरातील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता. सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले.

रिसोर्ट फिरल्यानंतर अनशूल कमल अमेठा, वृषाली रामभाऊ गायधने, हरविंदरजित भसिंग सिंग, शबनम नरुद्दीन सिध्दीकी, मानसी संजयकुमार अगरवाल, मोहित हेमंत सराफ हे सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅकवॉटरच्या गुडघाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ याचा पाय घसरुन खोल पाण्यात त्याचा तोल गेला.

त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील यावेळी पाण्यात पडला. परंतु जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. यानंतर मोहितला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहितला पाण्यातून वर काढण्याचा प्रयत्न करत असताना अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता. त्याचा देखील पाय घसरु लागल्याने सर्वजण घाबरुन पाण्याच्या बाहेर आले.

दरम्यान, सर्वांच्या डोळ्यादेखत मोहित पाण्यात बुडाला. कोणालाही पोहता येत नसल्याने त्याला कुणीही वाचवू शकले नाही.
पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Satara News : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! गारपीट व अवकाळी पावसाचा फटका, निर्यातीसाठी सज्ज द्राक्ष भुईसपाट....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.