Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : गोळीमधून ब्लेड गिळायला देऊन महिलेच्या खुनाचा प्रयत्न; नराधम पतीला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 16 November 2023, 14:09

Pune Crime : पुणे : औषधाच्या गोळीमधून महिलेला ब्लेड खायला घालून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधम पतीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी छाया सोमनाथ सपकाळ (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सोमनाथ हा पत्नी छाया यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यांचा छळ करत होता. कौटुंबिक कारणाने देखील त्यांच्यात अनेकदा वाद होत असत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सोमनाथच्या भावाने मद्य प्राशन केले होते. त्यावेळी छायाने सोमनाथशी वाद घालून त्याला घरी दारु प्यायला बोलावू नका, असे सांगितले होते. या कारणावरुन त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. याच रागातून सोमनाथने ओैषधी गोळ्यांमध्ये ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया यांना दिल्या.

छाया यांनी ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार या घटनेचा अधिक तपास करत आहेत. of a woman swallowing a blade Murderous arrested

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31
Next Post
France Issued Arrest warrant For Bashar al-Assad

Syria: फ्रान्सकडून सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp