Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पीएमपी बसमधील गर्दीत मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक ; 15 मोबाईल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 18:35

पुणे Pune Crime : शहरात पीएमपी बसमध्ये चोरींच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चोरींच्या या प्रकरणानंतर आता पोलीसांनी कंबर कसली आहे. (Pune Crime) पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोघांच्या मुंढवा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.  (Pune Crime) या चोरट्यांकडून तब्बल 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. रिक्षामधून या मोबाईलची विक्री करण्यासाठी आले असता त्यांना पकडण्यात आले आहे.  (Pune Crime)

अटक केलेल्या चोरट्यांची नावे 

हर्षल मनोज पांचाळ (वय 21) व इम्रान शेख (वय 22, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हर्षल व इम्रान हे रिक्षा मधून मोबाईलची विक्री करण्यास आले तेव्हा पोलीसांनी ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडून 15 मोबाईल चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी हे मोबाईल शहरातील चंदननगर बस स्टॅन्ड, केशवनगर व हडपसर परिसरातून चोरी केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune Crime | टँकर चालकाचे महिलेसोबत गैरवर्तन; वाकडमधील प्रकार…

Pune Crime | ट्रॅव्हलसने ड्रग्ज घेऊन येणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; खराडीमध्ये उतरताच थेट तुरुंगात रवानगी…

Pune Crime : पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद ; ५४ लाखांच्या १६२ दुचाकी जप्त, १४ आरोपींना बेड्या…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

Breaking News : दौंड येथील एका पत्रकारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; ससून रुग्णालयात उपचार सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.