Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; वानवडीतील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 April 2023, 12:41

Pune Crime | पुणे : घरात एकटी असलेल्या माहिलेचा फायदा  घेत एकाने घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे शहरातील वानवडी येथील साठे नगर परिसरात 8 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रवीण लक्ष्मण जगधने (वय 38) यास पोलीसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी दुपारी शेजारी राहणारी महिला घरात झोपल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांच्या घरात नकळत प्रवेश करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराने फिर्यादी महिलेला जाग आली आणि तिने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपीने घरातून पळ काढला.

 

दरम्यान, महिलेने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत याप्रकारणी तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : संतापजनक ! पुण्यात ४२ वर्षीय बापाचे १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती; नराधमाला अटक

Shirur Crime : गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या तब्बल 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण

Baramati Crime News : कोयत्याचा धाक दाखवून आठ लाखाची रोकड लंपास करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Railway News : रेल्वेने पायाभूत सुविधा वाढवण्यावर दिला भर; दुहेरीकरणाची गाडी सुसाट..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.