Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | महिलेचे फोटो इन्स्टावर व्हायरल करण्याची धमकी देत केली पैशांची मागणी, भोसरीतील प्रकार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 8 May 2023, 16:15

Pune Crime  | पिंपरी-चिंचवड : महिले सोबत नकळत काढलेले फोटो इन्स्टाग्रामवरून पोस्ट करून पतीला दाखवण्याची धमकी देत बदनामी करत पैशांची मागणी केल्याचा प्रकार भोसरीतून समोर आला. याप्रकरणी आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार 1 एप्रिल पासून सुरु होता. फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महिलेची बदनामी आरोपीने केली होती.

 

दिपक लक्ष्मण ठाकूर (रा. धुळे) असे आरोपीचे नाव असून भोसरी पोलीसांनी त्यास बेड्या  ठोकल्या आहेत. याप्रकऱणी पीडीत महिलेने तक्रार दाकल केली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांच्या ओळखीचा आरोपी याने kal_yani211101 या इन्स्टाग्रामवरून फिर्यादी सोबत नकळत काढलेले फोटो पोस्ट करून ते फिर्यादीच्या पती, मित्र व नातवाईकांना शेअर करण्याची धमकी दिली.

तसेच ई सेवा केंद्रात झालेली नुकसान भरपाई म्हणून 70 हजार रुपये दे नाही तर फोटो व्हायरल करेन अशी धमकी महिलेला दिली. याप्रकारानंतर महिलेने भोसरी पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pimpri Crime | कोयता गॅंगची दादागिरी ! आम्ही इथले भाई म्हणत तरुणावर कोयत्याने वार; चिखलीतील घटना

Pimpri Crime : जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण ; दिघी पोलीसात गुन्हा दाखल

Pimpri Crime : घराजवळ उभी केलेली सुमो गाडी चोरट्यांनी पळविली, पिंपळे गुरवमधील प्रकार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Good News : रस्त्यावरच प्रसूती… माणुसकीच्या धावपळीने वाचले दोन जीव ; शिरूरमध्ये थरारक क्षणात गोंडस बाळाचा जन्म!

Saturday, 25 April 2026, 18:35

Uruli Kanchan News : उरुळी कांचनमध्ये गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट सुरूच ; जागरूक ग्राहकाने जाब विचारताच डिलिव्हरी बॉईने ऑनलाईन परत केले पैसे..

Saturday, 25 April 2026, 18:31

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वसुली करतायेत अवैध धंदे चालक ‘मोटू-पतलू’

Saturday, 25 April 2026, 17:40

Pune News : तोरणा खोऱ्यात आगीचे तांडव, धानेपमध्ये चार भावांची घरे जळून खाक ; 80 लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली..

Saturday, 25 April 2026, 17:37

Mit News : एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

Saturday, 25 April 2026, 17:12
Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01
Next Post

Pune Crime : 'मला सोडचिठ्ठी दे' असे म्हणत पतीकडून मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण ; मुंढवा परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.