Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News | पुणे : क्रेडीट कार्डचे पिन जनरेट करण्यास सांगून लुबाडले तब्बल साडेसात लाख…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 13:37

Pune Crime News | पुणे : पुण्यातून सायबर चोरीची घटना समोर आली आहे. नवीन क्रेडीट कार्डचे पिन जनरेट करण्याचे सांगत एकाची तब्बल ७ लाख ६८ हजार १९५ रुपयांची फसवणूक केली आहे.

बँकेकडून फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड आले असता ते कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी कार्डाबरोबर आलेल्या पत्रावरील संपर्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने पिन जनरटे करण्याचे सांगत एनी डेस्क अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले व त्यामाध्यमातून फसवणूक केली. विशेष म्हणजे फायनान्स कंपनीच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकवरून ही फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी ५० वर्षीय नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सरोजकुमार जेना आणि धमेंद्र सोनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

एनी डेस्क अ‍ॅप डाउनलोड…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना आर बी एल बँकेचे क्रेडिट कार्ड बजाज फिनसर्व तर्फे कुरियरने पाकिट मिळाले. दरम्यान कार्ड सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी क्रेडिट कार्ड व बजाज फिनसर्व कंपनीच्या पॉकिटवर असलेल्या फ्री क्रमांकवर संपर्क केला.

फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी त्यांनी आपण बजाज फिनसर्व बँकेच्या वतीने बोलत असल्याचे सांगितले. त्याने आलेल्या क्रेडिट कार्डचा नंबर, त्याच्या मागील सी वी वी नंबर विचारला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला एक ओ टी पी नंबर विचारला. त्याने कार्ड अ‍ॅक्टीव्हेट होत नाही असे सांगून पुन्हा दोन वेळा आलेले ओ टी पी त्यांच्याकडून घेतले. त्यावेळी त्यांना दुसरे काम असल्याने त्यांनी तो कॉल कट केला.

दरम्यान दुसर्‍या दिवशी त्यांना कॉल आला. त्याने बजाज फिनसर्व बँकींग कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. कालचे जे पिन अ‍ॅक्टीवेशनचे काम अपूर्ण राहिले आहे. ते काम पूर्ण करुन घेऊ असे सांगितले. त्यांनी तयारी दर्शविल्यावर त्याने फिर्यादी यांना गुगल अ‍ॅप स्टोरमधून एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर अ‍ॅपमध्ये क्रेडिट कार्ड नंबर, बँक खाते नंबर अशी माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी अशा प्रकारे माहिती नसल्याने व फोन वापरता येत नसल्याने त्यांना त्या अ‍ॅपमधून पैसे पाठविण्यास जमले नाही. तेव्हा त्या सायबर चोरट्याने एनी डेस्क अ‍ॅपमधून ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी मुलीच्या मोबाईलचा रिचार्ज मारण्यासाठी फोन पे वरुन रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना आपले संपूर्ण बँक खाते रिकामे झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

Cyber Crime | क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी गुगलवर सर्च केला बँकेचा नंबर; सायबर चोरट्याने घातला सव्वा लाखांचा गंडा

लोणी काळभोर येथील तरुणाला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल ९० हजार रुपयांना गंडा ; 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Yerawada Crime | जुगार अड्यावर गुन्हे शाखेची छापेमारी; १६ जण ताब्यात; येरवड्यातील भांजी मंडईतील प्रकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.