Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : अमेरिकन महिलेचे चोरीला गेलेल्या ६ हजार अमेरिकन डॉलरचा शोध लावण्यात पौड पोलिसांना यश ; आरोपी अटकेत…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 17:20

( Pune Crime News ) पुणे : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आत्‍मंथन’ येथे पाहुण्‍या आलेल्‍या अमेरिकी महिलेचे (american) चोरीला गेलेले ५ हजार ९४३ अमेरीकी डॉलरचा शोध लावण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्‍यात आली. या डॉलर्सची भारतीय रुपयांमध्‍ये सुमारे चार लाख सत्‍याऐंशी हजार तीनशे सव्‍वीस रुपये इतकी किंमत आहे.

विजयसिंग वीरेंद्र सिंग पटोई (रा. मुंबई, टीटवाला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भालचंद्र श्रीधर जाधव यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबी जमीना करीम, (रा. अमेरीका, न्‍युयॉर्क, गयाना सिटी) या २५ फेब्रुवारी रोजी पळसे येथील आत्‍मंथन येथे पाहुण्‍या म्‍हणुन आल्‍या होत्‍या. मुक्‍कामा दरम्‍यान त्‍यांच्‍याकडचे ५ हजार ९४३ अमेरीकी डॉलर चोरीला गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. ही बाब त्‍यांनी व्‍यवस्‍थापनाला कळवली.

 

पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन तपासपथक नेमुन घटनेचा तपास करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. तपासा दरम्यान कामास असलेला विजयसिंग वीरेंद्र सिंग पटोई याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने चोरी केलीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार ९४३ डॉलर आरोपी विजय पटोई याच्याकडून हस्तगत करण्यात आले.

महिलेने मानले पौड पोलिसांचे आभार…!

दरम्यान, प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी यांच्‍या आदेशानुसार बुधवारी (ता.८) करीम यांना त्‍यांचे अमेरिकी डॉलर परत करण्‍यात आले. अवघ्‍या दहा-बारा दिवसांत चोरीचा तपास, न्‍यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन चलन परत केल्‍या बद्दल करीम यांनी पौड पोलिसांचे आभार मानले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक पुणे विभाग मितेश गट्टे, हवेली विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, सहायक उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस नाईक नामदेव मोरे, दत्तात्रय अर्जुन, पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख, आकाश पाटील, अक्षय यादव यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pune Crime News : घरफोडी ! लोहगावमधील बंद बंगला फोडला ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime News : तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का’ असे बोलल्याने तरुणाला बेदम मारहाण ; 

Pune Crime : दिवसा टँकरवर काम अन् रात्री वाहनांची चोरी ; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून दोघांना बेड्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

Satara News : पाचगणीतील गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल हायस्कूल येथे डॉ. पतंगराव कदम यांना वाहिली आदरांजली..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.