Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune crime News – धुलीवंदनात टोळक्याची दहशत; तरुणाला अडवून बेदम मारहाण…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 15:16

(Pune crime News) पुणे : शहरात धुलीवंदन  (dhulivandan)सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना या सणाला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे. धुलीवंदनानिमित्त कलर घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांना (youngman)अडवून त्यांना मारहाणकरत चौघांच्या टोळक्याने परिसरात दहशत माजवली.

पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील प्रकार…

ताडीवाला रस्त्यावर (tadiwala road) दुपारी हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण झाले होते.याप्रकरणी शुभम रघुनाथ मोरे (वय २४) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलीसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यापैकी साहील उर्फ सल्या कांबळे व किशोर पात्रे यांना अटक केली आहे. तर, दोघांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व या आरोपींची ओळख आहे. शुभम आणि त्याचा मित्र दुचाकीवरून कलर घेऊन रंग खेळण्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान या आरोपींनी त्यांची दुचाकी आडवली व चावी काढून घेतली.

 

शुभमने चावी काढल्याने त्याला जाब विचारला असता आम्हाला जाब विचारतो का म्हणत त्यांना लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर या टोळक्याने परिसरात लाकडी बांबू व रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक  करा…

Pune Crime News : गर्लफ्रेंडला मारल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Pune Crime : मोक्का तील गुन्हेगाराची चौघांकडून निर्घृण हत्या ; कर्वेनगर परिसरातील घटना..!

Pune Crime : डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला दोन सायबर चोरट्यांनी घातला तब्बल १ कोटींचा गंडा

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Yerwada Crime : पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ; कपड्यांचे दुकान फोडले : येरवड्यातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.