Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात तरुणाची हत्त्या..; पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम, काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 November 2025, 8:34
pune crime

photo- ppn

Pune Crime : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या क्रूर हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. एकुण पाच आरोपींना पोलिसांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर २०२५) हत्यास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या या कडक कारवाईमुळे गुन्हेगारांचा माज उतरवण्यात आला असून, सामान्य नागरिकांकडून याबद्दल कौतुक होत आहे. pune crime

सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी सिंहगड कॉलेजजवळील मिनाक्षीपुरम परिसरातील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौफिर शेख नावाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या झाली होती. दुपारच्या वेळी पाच जणांच्या टोळक्याने पार्किंगमध्ये एकट्या असलेल्या तौफिरवर कोयत्याने जोरदार हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत आणि त्यांनी मोठा दगड उचलून तौफिरच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पूर्ववैमनस्य किंवा टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

पोलीसांची मोठी कारवाई

सिंहगड रस्ता पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके नेमली. पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे तीन दिवसांत पाचही आरोपींना अटक करण्यात यश आले. यात काही अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना त्याच मिनाक्षीपुरम पार्किंगमध्ये नेले, जिथे त्यांनी गुन्हा केला होता.
गुन्हा कसा केला, याची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी या आरोपींची संपूर्ण परिसरात धिंड काढली. इतकेच नाही तर, आरोपींना घटनास्थळी गुडघ्यावर चालायला लावून त्यांचा माज उतरवला.

कारवाईचा व्हिडिओ समोर

ज्या ठिकाणी आरोपींनी कायदा हातात घेऊन हत्या केली, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना कठोर शिक्षा दिल्याने यापुढे तरी गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, अशी आशा पुणेकर नागरिक बाळगत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post
Mumbai Crime: Wife lynched to death with a stone on suspicion of having an affair with another man; There is a stir in the area, what happened?

परपुरुषासोबत संबंधाच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ, काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp