Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : चिटफंडाच्या नावाखाली चीटिंग करणाऱ्याला तब्बल २५० वर्षांची शिक्षा ; या शिक्षेची सर्वत्र जोरदार चर्चा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 18:50

(Pune Crime) पुणे : चिटफंड कंपनी सुरू करून कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या साईप्रसाद कंपनीच्या पुण्यातील (Pune Crime) एका संचालकाला तब्बल २५० वर्षांची शिक्षा सिहोर (मध्य प्रदेश) जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ठोठाविली आहे. तर या कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी दिले आहे. सध्या या शिक्षेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

बाळासाहेब भापकर (रा. पुणे, महाराष्ट्र) असे २५० वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर भापकर यांच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार….!

आरोपी बाळासाहेब भापकरने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केली होती. तर दीप सिंग वर्मा, राजेश उर्फ ​​चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा हे कर्मचारी कंपनी चालवीत होते. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना ५ वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यामुळे अनेकांनी या चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे जेव्हा देण्याची वेळ आली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी कंपनीला कुलूप लावून पळ काढला.

 

दरम्यान, या चिटफंड कंपनीचे ग्राहक आपले पैसे घेण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. या प्रकरणी २०१६ मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

सदर गुन्ह्याचा खटला सिहोर जिल्हा न्यायालयात सुरु होता. या खटल्यात वरील सर्व आरोपी दोषी आढळून आले. त्यानंतर विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी आरोपी बाळासाहेब भापकर त्याला २५० वर्षांची शिक्षा झाली आहे. तर कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Pune Crime News : जीमला निघालेल्या व्यक्तीला चौघांकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; मारहाणीचे कारण अस्पष्ट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.