Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सोसायटीतील दुकानदाराकडून अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 6 November 2023, 15:50

Pune Crime : पुणे : मुलगी घरात, सोसायटीत कुठेही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. आता सोसायटीतील दुकानदाराने अवघ्या दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. या प्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिवाजी महिपती कोंडेकर (वय ५५, रा. धायरी) असे नराधम दुकान मालकाचे नाव आहे. याबाबत संबंधित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कोंडेकर याचे सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका सोसायटीत दुकान आहे. तक्रारादार महिला याच सोसायटीत राहते. सोसायटीतील टेरेसची चावी घेण्यासाठी कोंडेकर फिर्यादी महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी महिला आणि तिची दहा वर्षांची मुलगी घरातच होती. महिला चावी आणण्यासाठी गेली. त्यावेळी घरात मुलगी एकटीच होती. याच संधीचा फायदा उठवत कोंडेकर याने मुलीशी अश्लील कृत्य केले.

 

दरम्यान, आई परतल्यानंतर मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Mankind Pharma and Baidyanath Ayurveda in race for governments IMPCL

IMPCL: केंद्र सरकार आपली सर्वात जुनी औषध कंपनी विकणार, कंडोम बनवणारी 'ही' कंपनी होऊ शकते मालक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.