Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IMPCL: केंद्र सरकार आपली सर्वात जुनी औषध कंपनी विकणार, कंडोम बनवणारी ‘ही’ कंपनी होऊ शकते मालक

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 16:00
Mankind Pharma and Baidyanath Ayurveda in race for governments IMPCL

IMPCL: नवी दिल्ली: केंद्र सरकार आपली प्रसिद्ध आयुर्वेद फार्मास्युटिकल कंपनी इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयएमपीसीएल (IMPCL) ची विक्री करणार आहे. देशातील सर्वात जुनी आयुर्वेद कंपनी बैद्यनाथ ग्रुपने ही सरकारी कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, मॅनफोर्स कंडोम, गर्भनिरोधक आणि इतर औषधे बनवणाऱ्या मॅडकाइंड फार्मा या कंपनीनेही स्वारस्य दाखवले आहे.

या दोन्ही कंपन्यांनी ही सरकारी औषध कंपनी विकत घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच EOI सादर केला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आणखी दोन कंपन्यांनी आयएमपीसीएल ही सरकारी कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यापैकी एक मालमत्ता पुनर्रचना कंपनी आहे आणि दुसरी खाजगी इक्विटी कंपनी आहे. वास्तविक, आयएमपीसीएल या सरकारी औषध कंपनीने 2022 मध्ये 250 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. नफ्याबद्दल बोलायचे तर कंपनीच्या नफ्याचे प्रमाण 25 टक्के होते. आयएमपीसीएल ही कंपनी सरकारने 1978 मध्ये सुरू केली होती.

आयएमपीसीएल कंपनी काय करते?

सरकारी औषध कंपनी इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन (IMPCL) सरकारच्या आरोग्य योजनांसाठी औषधांचा पुरवठा करते. ही कंपनी CGHS अंतर्गत दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करते. ही सरकारी कंपनी सध्या ६५६ शास्त्रीय आयुर्वेदिक, ३३२ युनानी आणि ७१ मालकीची आयुर्वेदिक औषधे तयार करते. ही औषधे संपूर्ण भारतात पुरविली जातात. याशिवाय राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ही सरकारी कंपनी देशातील अनेक राज्यांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करते. त्याच वेळी, ही कंपनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत 6000 जन औषधी केंद्रांना औषधांचा पुरवठा करते.

 

मॅनकाइंड फार्मा काय करते?

सुमारे 28 वर्षांपूर्वी स्थापन झालेली मॅनकाइंड फार्मा आज आपल्या उद्योगात एक प्रसिद्ध नाव बनले आहे. कंपनीच्या प्रसिद्ध उत्पादनांमध्ये त्याचे मॅनफोर्स कंडोम आणि प्रेगा न्यूज यांचा समावेश आहे. देशांतर्गत विक्रीत भारतातील पहिल्या पाच औषधी कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश झाला आहे. ही कंपनी रमेश सी. जुनेजा आणि राजीव जुनेजा या दोन भावांनी 1995 मध्ये सुरू केली होती. केवळ 50 लाख रुपयांच्या भांडवलाने सुरू झालेली ही कंपनी आज आपल्या क्षेत्रात मोठे नाव बनली आहे. आता या कंपनीने सरकारी औषध कंपनी इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशनला विकत घेतल्यास कंपनी नवीन सेगमेंटमध्ये विस्तार करू शकते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Gram Panchayat Election Result : बीआरएसची महाराष्ट्रात एन्ट्री, पहिल्या प्रयत्नांतच काँग्रेसला धोबीपछाड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.