Tuesday, June 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : संतापजनक ! पुण्यातील फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 April 2023, 16:44

Pune Crime पुणे : पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे मोबाईलमधून शुटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील विमाननगर परिसरातील फिनीक्स मॉलमध्ये मित्राबरोबर ही तरुणी खरेदीसाठी आली असता हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विमानगर पोलीसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने विमानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. अमिर अश्फाक अहमद (32, रा. मयुर किलबील सोसायटी, धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

विमानरगर येथे असेलेल्या फिनीक्स मॉलमधील स्टार बजार स्टोअरमध्ये ही तरुणी आपल्या मित्राबरोबर रविवारी रात्री नऊच्या सुमारास खरेदी करण्यासाठी आली होती. दरम्यान मॉलमध्ये खरेदी करताना आरोपी तरुणाने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टसह इतर अवयांचे मोबाईलमधून चित्रीकरण केले. हे तरुणीच्या लक्षात आले तेव्हा तिने लागलीच पोलीसात तक्रार दाखल केली. त्यावेळी आरोपीने हे लैंगिक समाधान चित्रीकरण केल्याचे उघड झाले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलीसांनी तात्काळ आरोपी अमिर यास अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Tuesday, 10 June 2025, 20:01

‘वाघ्या’ श्वानाच्या समाधीवरून वाद चिघळला; संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांना पोलिसांची नोटीस, मुस्कटदाबीचा आरोप

Tuesday, 10 June 2025, 20:00

सुवर्ण भिशी योजनेत ३६ गुंतवणूकदारांना गंडा; २१ तोळे सोनं केलं हडप, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 10 June 2025, 19:25

धक्कादायक..! रील बनवताना खरोखरच लागला फास; जिल्ह्यात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 19:20

नैसर्गिक बोटॉक्स; सुंदर अन् चमकदार त्वचेसाठी जवस, जेष्ठमधचा जादुई फॉर्म्युला

Tuesday, 10 June 2025, 18:57

तरुणावर हल्ला केला, बिअरची बाटली डोक्यावर फोडली, वारजे भागात बिअर बारशेजारी दारू पित बसलेल्या टोळक्याची दहशत; दोघे अटकेत

Tuesday, 10 June 2025, 18:37
Next Post

Pimpri Crime : खाऊ आणण्यासाठी दुकानात निघालेल्या ७ वर्षाच्या मुलाला बिल्डरच्या भरधाव कारने चिरडले ; मुलाचा जागेवरच मृत्यू..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.