Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : संतापजनक ! पुण्यात ४२ वर्षीय बापाचे १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती; नराधमाला अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 April 2023, 16:13

(Pune Crime) पुणे : पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. ४२ वर्षाच्या बापाने एका १५ वर्षाच्या मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याने त्यातून ती गर्भवती राहिली आहे.

मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. याबाबत तिच्याकडे चौकशी केल्यावर बापाने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याने त्यातून ती गर्भवती राहिल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

आरोपी हा मुळचा औसा तालुक्यातील जोगन चिंचोली येथील राहणारा आहे. तो मोलमजुरी करतो. एक वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर तो व त्याची १५ वर्षाची मुलगी दोघेच घरात रहात होते. गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये त्याने आपल्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत राहिला. काही महिन्यांपूर्वी ते दोघे पुण्यात आले. येथे आल्यावरही तो तिच्यावर अत्याचार करत होता. ४ एप्रिल रोजी तिच्या पोटात दुखु लागले.

 

त्यामुळे तिला उपचारकामी ससून रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती ६ ते ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे झाल्याचे लक्षात आले.
डॉक्टरांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केल्यावर बापाने हे नीच कृत्य केल्याची माहिती तिने दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम ए मुळुक यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद याबाबत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बापाला अटक केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Hadapsar News : १४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस, १० लाखाचा मुद्देमाल जप्त; हडपसर पोलीसांची दमदार कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.