Pune | आळंदी : अल्पवयीन मुलाला पळवून नेत पदवीधर विद्यार्थिनीने आळंदीत विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी स्वत:च्या मुलीसह मुलाविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दोघांचा विवाह आळंदीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झाला.
आळंदीत चार आठवड्यांपूर्वी विवाह….
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेला जाते, असे सांगून घरातून मुलगी निघाली होती. पेपर संपल्यावर तीने अल्पवयीन मुलाबरोबर पळून जात थेट आळंदीत विवाहकेला. आळंदीत चार आठवड्यांपूर्वी विवाह केला.
दोघेही सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे रहिवासी आहेत. मुलगी सातारा येथे महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. परीक्षेला गेलेली मुलगी परत आली नाही म्हणून वडिलांनी सातारा येथे तक्रार दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!
Wagholi News : वाघोलीत प्रेयसीने चाकूने भोसकून केला प्रियकराचा खून!
Sad News | शिंदवणे येथील गोरखनाथ खेडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..