Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्पा-सैलूनच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांनी धाड टाकत रंगेहाथ पकडले; दोन पीडित मुलींची सुटका

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 24 August 2025, 11:59

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात ‘स्पा’ आणि सलूनच्या नावाखाली अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय सुरु आहे. अशातच अधिकारी सातत्याने कारवाई करत अशा ठिकाणी छापा टाकत आहेत. नुकतीच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने नागपूरच्या त्रिमूर्तीजवळील मंगलमूर्ती चौकात नामांकित स्पा आणि सलूनमध्ये छापा टाकला असता याठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे.

अधिकाऱ्यांना याविषयी आधीच माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धाड टाकली असता याठिकाणी पळापळ सुरु झाली. येथे काही पीडित मुली देखील होत्या. या पीडित मुलींची सुटका करत येथील देहविक्रीचा व्यवसाय बंद पडण्यात आला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या ठिकाणी धाड टाकण्याआधी प्लॅन आखण्यात आला होता त्याप्रमाणे ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडलं असून, दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. तर एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

 

दरम्यान, पोलीस या प्रकरणातील आणखी दोन जणांचा शोध घेत असून, या व्यवसायाची साखळी शहरात सक्रिय आहे का? याचा शोध घेत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44

पुण्यातील विश्वराज, विलो पूनावाला व ससून या तीन बड्या रुग्णालयाच्या उपचारात हलगर्जीपणामुळे धाराशिव जिल्ह्यातील अपघातग्रस्त महिलेचा दुर्दैवी मृत्यू; विश्वराज व पूनावाला हॉस्पिटलने डिपॉझिट साठी उपचारास दिला नकार तर ससूनमध्ये विलंब..!

Thursday, 25 June 2026, 15:35

“सोनमला जामिनावर सोडलं म्हणून सियासारख्या मुलींची हिंमत वाढली” केतन अग्रवाल प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईचा आरोप

Thursday, 25 June 2026, 15:06

गाय सोडल्याच्या कारणावरून मारहाण; भावांविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 14:57

“केतनसोबत योग्यच झालं, अरेंज मॅरेजचा शेवट असाच व्हावा; सियाला जामीन द्या”, आरोपी सिया गोयलच्या समर्थनार्थ महिलेचे आक्षेपार्ह विधान

Thursday, 25 June 2026, 14:44
Next Post

वडगाव मावळमध्ये कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर 'मोक्का'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.