Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथील बलात्कारातील गुन्ह्यातील साक्षीदार प्रशांत शिंदेचा पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 October 2022, 16:40

राहुलकुमार अवचट
यवत : समाजातील प्रत्येक सामान्य नागरीक हा गणवेश न घातलेला पोलीसच असतो. काही नागरीक हे पोलीस दलात त्यांचे कर्तव्य पार पाडतांना निस्वार्थी भावनेने मदत करत असतात. महिलांवरील व बालकांवरील अत्याचार तसेच इतर गंभीर गुन्हे, ज्यामध्ये साक्षीदार यांनी पिडीत कुटुंबियांशी कोणतेही नातेसंबंध नसतांना सामाजिक जाणीव ठेवुन खऱ्याच्या बाजुने साक्ष दिल्याने आरोपींना न्यायालयाकडुन शिक्षा सुनावण्यात आली.  पुणे ग्रामीण घटकातील गुन्हयामध्ये साक्ष दिल्यामुळे आरोपींना शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. त्यातच यवत (ता. दौंड ) येथील बलात्कारातील गुन्ह्यात साक्षीदार प्रशांत शिंदे यांचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

पुण्यातील पोलीस मुख्यालय भिमाशंकर हॉल येथे शनिवारी (ता. १५) पुणे ग्रामीण पोलीस दल स्मृतिचिन्ह अनावरण सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना कोविड योध्दा म्हणुन स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे. तसेच विविध गुन्ह्यातील ९ साक्षीदारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, उषा लक्ष्मण, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे ग्रामीण पोलीस दलातील विविध शाखांचे अधिकारी, अंमलदार, दिवंगत पोलीस पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

 

पोलीस म्हटलं की अनेक जणांना धडकी भरते, तशातच एखादा गुन्हा घडल्यास त्या ठिकाणी तपास करताना पोलिसांना पंच,साक्षीदार यांची गरज भासते परंतु अनेक वेळा कशाला मध्ये पडायचे आणि कोर्टाचे हेलपाटे मारायचे असे विचार करुनअनेकजण पंच – साक्षीदार होण्यासाठी तयार होत नाहीत याचा फायदा अनेकवेळा गुन्ह्यातील आरोपीला झाल्याचे दिसून आले आहे.

अनेकवेळा असेही पाहायला मिळाले आहे की पोलिसांना दिलेली साक्ष कोर्टात गेल्यानंतर पलटली जाते,अशा वेळी पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी केलेला तपास अक्षरशः वाया जातो,आणि ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळत नाही. परंतु, ९ साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आहे. आशी कामगिरी केल्याबद्दल प्रशांत लक्ष्मण शिंदे यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख म्हणाले कि, सर्वसामान्य नागरिकांचासुद्धा पोलिसांचा खूप मोठा आधार आहे. कुठलाही गुन्हा घडल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्याला माहिती असलेली पोलिसांना देणे गरजेचे आहे. तसेच जर गुन्हा घडताना स्वतः पाहिला असेल तर साक्षीदार पंच होऊन पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिला पाहिजे. पीडित व्यक्तीला व पोलीस प्रशासनाला मदत केल्याबद्दल संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस आपले आभार मानत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.तसेच प्रशांत शिंदे यांचे कौतुक करून आभार मानले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post
SET exam Answer key is published now know how to check

वैद्यकीय-अभियांत्रिकी विद्यार्थांसाठी मोठी बातमी ; हिंदी भाषेतून शिक्षण मिळणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.